ईश्वर सर्वव्यापी असे मानले जाते. परंतु सध्या कोरोना सर्वव्यापी झालेला दिसतो. ह्या नवं ईश्वराला प्रणाम. कोरोनाची पॅंडेमिक किती बळी घेऊन संपणार आहे हे दोन ईश्वरापैकी. कोणाला माहित आहे हे कळत नाही. तंत्रज्ञान , शास्त्र ,संशोधन व स्व अस्तित्वाची काळजी हे सर्व मार्ग काढतील यात शंका नाही. परंतु याच्यावरून भयंकर भविष्य पोस्ट कोरोना काळात असेल. आर्थिक करोना अस्तित्वातील देदेशांच्या , समाजाचे अर्थकारण , समाजाच्या गरजा इत्यादींचा विचार आताच सुरु करणे आवश्यक आहे. War is great equaliser. आत्ताच्या लढाईत हेच होईल. मी अर्थ तज्ज्ञ नाही. ज्या देशातील समाज आपल्या जुन्या गरजा सोडून देऊन गरजा स्वीकारतील जुने संघर्ष मग ते जातीवरून असतील , धर्मावरून असतील ते सोडून देऊन ते देश व तेथील समाज संपन्न सुखी राहील अशी प्रार्थना.
One thought on “”
Comments are closed.