Advertisements

COVID 19.

Name gives shivers. Thoughts are encircled by the ‘word’. Many of us we take names of the gods, saints or whatever first thing in morning. We plan our day – household, business, and what not. But no more.

One thing puzzles me. All of us read about pandemics of Black Plague. In childhood it was thought measles or influenza once we have we are immuned.

If we think of evolution bacteria’s or viruses were part of it. So they are part of food chain. Their creation must have specific purpose. Or if not why theses species were created.

Then why Panick. How Black Plague pandemic stopped. Other epidemics also. we did not have vaccines or antibiotics then

Is it end of world ? Like CILMATE CHANGE CREATED NOT BY NATURE but by our greed which has disturbed balance in nature

Please explain.

Advertisements

कोरोना या वायरसनी काय शिकवले?…

कोरोना या वायरसनी काय शिकवले? मनुष्य जात किती विचारहीन आहे याची पूर्ण कल्पना आली. अजूनही आपण सर्वश्रेष्ठ आहोत या भ्रमात आपण आहोत. निसर्गाशी घेतलेल्या…

कोरोना या वायरसनी काय शिकवले?…

ईश्वर सर्वव्यापी असे मानले …

ईश्वर सर्वव्यापी असे मानले जाते. परंतु सध्या कोरोना सर्वव्यापी झालेला दिसतो. ह्या नवं ईश्वराला प्रणाम. कोरोनाची पॅंडेमिक किती बळी घेऊन संपणार आहे हे …

ईश्वर सर्वव्यापी असे मानले …

कोरोना या वायरसनी काय शिकवले? मनुष्य जात किती विचारहीन आहे याची पूर्ण कल्पना आली. अजूनही आपण सर्वश्रेष्ठ आहोत या भ्रमात आपण आहोत. निसर्गाशी घेतलेल्या खेळामुळे संबंध जीवसृष्टी नष्ट करायचा विडा आपण उचलेला आहे. आजही आपण धर्म , जात, सत्ता याच्या बाहेर पडू शकत नाही. एकच उपाय की युवा पिढीने हे आव्हान स्वीकारावं

ईश्वर सर्वव्यापी असे मानले जाते. परंतु सध्या कोरोना सर्वव्यापी झालेला दिसतो. ह्या नवं ईश्वराला प्रणाम. कोरोनाची पॅंडेमिक किती बळी घेऊन संपणार आहे हे दोन ईश्वरापैकी. कोणाला माहित आहे हे कळत नाही. तंत्रज्ञान , शास्त्र ,संशोधन व स्व अस्तित्वाची काळजी हे सर्व मार्ग काढतील यात शंका नाही. परंतु याच्यावरून भयंकर भविष्य पोस्ट कोरोना काळात असेल. आर्थिक करोना अस्तित्वातील देदेशांच्या , समाजाचे अर्थकारण , समाजाच्या गरजा इत्यादींचा विचार आताच सुरु करणे आवश्यक आहे. War is great equaliser. आत्ताच्या लढाईत हेच होईल. मी अर्थ तज्ज्ञ नाही. ज्या देशातील समाज आपल्या जुन्या गरजा सोडून देऊन गरजा स्वीकारतील जुने संघर्ष मग ते जातीवरून असतील , धर्मावरून असतील ते सोडून देऊन ते देश व तेथील समाज संपन्न सुखी राहील अशी प्रार्थना.